संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य

Sant Nivruttinath : Charitra va Karya

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
२०६
आवृत्ती
First Edition
ISBN
9789347506420
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

वारकरी संप्रदायातील संतांची परंपरा सांगताना आपण ती निवृत्तिनाथ ते निळोबाराय अशी सांगत असतो. त्यामुळे निवृत्तिनाथ हे वारकरी संप्रदायातील एक अधिकारी संत म्हणून विख्यात आहेत. ते वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचे वडीलबंधू आहेत. आई-वडीलांचं बालपणीच छत्र हरपलेल्या भावंडात सर्वाधिक जबाबदारी साहजिकच मोठ्या मुलाची असते. त्याचप्रमाणे ती जबाबदारी निवृत्तिनाथांवर आली. त्यांनीच ज्ञानदेवादी भावंडांची जडणघडण केली. विशेषत्वाने ज्ञानेश्वर माऊलींच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला वैचारिक आकार देण्यात निवृत्तिनाथच अग्रेसर होते. साहजिकच त्या निवृत्तिनाथांचं व्यक्तिमत्त्व, चरित्र, विचार, कार्य आणि प्रभाव याचा समग्रपणे अभ्यास करण्याची गरज होती. ती गरज डॉ. अमर ठोंबरे यांनी प्रस्तुत पुस्तकाच्या निमित्ताने पूर्ण केलेली आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य — highlight संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य — highlight संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य — highlight संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य — highlight संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Dr. Amar Thombre | डॉ. अमर ठोंबरे

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

कात्रण

नाशिकमध्ये ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. अमर भारती ठोंबरे लिखित आणि शब्दालय प्रकाशन प्रकाशित ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन नाशिक येथील वारकर�…

लोकसत्ता

प्रकाशन सोहळा

‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. अमर भारती ठोंबरे लिखित आणि शब्दालय प्रकाशन प्रकाशित ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन नाशिकमधील वारकर�…

Warkari Seva Samiti, Nashik