About this book
या पुस्तकाविषयी
मानवी देह आणि त्याला लाभलेली स्त्री-पुरुष नात्याची पार्श्वभूमी... या नात्यातून सुरू झालेला प्रेमाचा आरंभ... या नात्यातील नैसर्गिक ओढीतून निर्माण झालेली देहांमधली नवी स्पंदनं, नवा संवाद, नवा प्रवासही...
अखेर या संबंधामधलं देही-विदेही द्वंद्व आणि अशा वेळी या सगळ्यात आपण कुठे आहोत? असा पडलेला प्रश्न!
माणसाच्या देहांत-मनात उमटणारी अगम्य, अनाकलनीय, गूढ वाटणारी सूक्ष्म आंदोलन शब्दांत मूर्त करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांचा हा कथासंग्रह.
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
More by Vijaya Rajadhyaksha
सर्व पाहा
विजया राजाध्यक्ष यांची पुस्तके
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं