Nakh Puran

See more images

Nakh Puran

नख पुराण

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2003
Pages
16
Language
Marathi

₹15

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

एका पाहणीत असं आढळून आलं आहे, की १० पैकी ४ डॉक्टरांची नखे वाढलेली असतात. डॉक्टरांचे हे असे तर सामान्य माणसांचे काय? 'नखे कापणे' म्हणून मला एक संस्कार वाटतो. तो प्राथमिक शाळेतच गुरुजींनी दिला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मग ते अंगवळणी पडेल. अगदी छडी लाग छम छम सारखा संस्कार दिला तरीही चालेल, 'नखे कापेल तो अपघातातून वाचेल' असेही शिकवा हवं तर. रविवारी (दवाखान्याला सुट्टी न घेता डॉक्टरांनी नखे कापावीतच.) पु. ल. देशपांडे नेहमी म्हणत की पुस्तकांची चोरी झाली पाहिजे. पुस्तकं चोरीला गेली पाहिजेत. तसं मला वाटतं नेलकटर चोरीला गेलं पाहिजे. नेलकटर चोरी गेले, तर चोर नखं कापेल. चोराने ते भंगार वाल्याला विकलं तर तो भंगारवालाही नखंच कापेल. शिक्षक घरी घेवून गेले शाळेतून तर ते घरी नखंच कापतील. कामगाराने घरी नेलं तर कामगाराच्या घरचे लोक नखंच कापतील. ब्लेड, वस्तरा ह्यांचे दुसरे उपयोग समाजाला माहीत आहेत. नेलकटरचा नखं कापण्याशिवाय दुसरा उपयोग काहीच नाही. म्हणून ही नखं कापण्यासाठी नेलकटर.             ही नखांची पोथी समजा. निष्ठेने वाचा.आचरणात आणा. त्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर प्रार्थना करतो माती चरणी, शेती चरणी पाणी देवतेकडे, वायुदेवतेकडे पंचमहाभूतांकडे प्रार्थना.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. राजेंद्र मलोसे | Dr. Rajendra Malose

View Full Profile
डॉ. राजेंद्र मलोसे यांची पुस्तके

More by Dr. Rajendra Malose

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा