Parikatha Aani Vastav

See more images

Parikatha Aani Vastav

परीकथा आणि वास्तव

Publisher
Shabd Publication
Published
2010
Pages
124
Language
Marathi

₹125

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

शुष्क जगणं परीकथेसारखं सुंदर जर करायचं असेल तर कृतीसोबत शब्दांची साथ हवीच. नुसती कृती थकवते, नुसते शब्द संभ्रम पसरवतात. शब्द आणि कृतीचा संगम म्हणजे 'परीकथा आणि वास्तव'. निवडक साहित्यिक संदर्भाने गलबललेल्या ह्या परीकथेतली राजकन्या किंवा सोनेरी केसांचा राजपुत्र होणं म्हणजे साहित्यावर निरपेक्ष प्रेम करणं. पुस्तकं काय आणि किती देतात ह्याचं रूपक म्हणजे 'परीकथा आणि वास्तव'. परीकथेला वास्तवाचं अस्तर हवं, की वास्तवाला परीकथेचं? हे सव्वीस लेख वाचून वाचकांना ह्याचा निर्णय नक्कीच करता येईल असा विश्वास वाटतो.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

विश्राम गुप्ते | Vishram Gupte

View Full Profile
विश्राम गुप्ते यांची पुस्तके

More by Vishram Gupte

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा