Pay Nasleli Manase

Read a few pages

Marathi Poetry

Pay Nasleli Manase

पाय नसलेली माणसं

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
174
ISBN
9789348054562
Language
Marathi

₹300

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

सृष्टी ज्या वैश्विक पायांवर तगून उभी आहे, अशा पायांवर अर्थगर्भभाष्य म्हणजे समृध्द कल्पनाविश्वातली ही समग्र कलात्मक कविता ! सुधीर राजाराम देवरे यांच्या 'पाय नसलेली माणसं' या संग्रहातील बहुतांश कवितांमध्ये 'पाय' ही बहुअर्थी प्रतिमा, कुठं प्रतीक, तर कुठं रूपक होऊन येते. (कुठं जसाच्या तसा वास्तव मानवी- जैवीक अवयवही). आपल्यातल्या विविध व वेगळ्या परिप्रेक्षातल्या भौतिकी आणि अतिभौतिकी, अधू आणि तंदुरूस्त पायांवर ह्या कवितांत आदिम वेदनेचं मूल्यगर्भ चिंतन असून मुक्त काव्य, छंद, गूढ, अभंग, आशयघन, कलात्मकतेपासून ते अतिशय सहज सोप्या सरळ बोलीतल्या ओघवत्या शैलीतील चिंतनात्मक रचनेपर्यंतच्या संवेदनशील कविता ह्या संग्रहात वाचायला मिळतात. पाय नसूनही उंच भराऱ्या घेणारे लोक आणि सृष्टीतल्या अनेकार्थी पायांचं चित्रण ह्या प्रायोगिक नवकवितेत सतत होत राहतं. लोकनाथ यशवंत

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Pay Nasleli Manase — highlight Pay Nasleli Manase — highlight Pay Nasleli Manase — highlight Pay Nasleli Manase — highlight Pay Nasleli Manase — highlight
काही पाने वाचा

Read a preview

Drag or click a page edge to turn

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Sudhir Deware

सुधीर देवरे | Sudhir Deware

View Full Profile
सुधीर देवरे यांची पुस्तके

More by Sudhir Deware

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा
बातम्यांत

Events & honours