Manosna Shambhar Varis

Read a few pages

Marathi Folklore

Manosna Shambhar Varis

मानोसना शंभर वरीस

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
256
ISBN
9789348054517
Language
Marathi

₹450

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

डॉ. सुधीर राजाराम देवरे हे ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, समीक्षक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्‌मय यांचे संशोधक आहेत. आतापर्यंत त्यांचे विविध विषयांवरील बत्तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'मानोसना शंभर वरीस या अहिराणी लोककथांच्या संपादित पुस्तकात एकूण ५९ अहिराणी लोककथा आणि त्यांचे मराठी अनुवाद द समाविष्ट असून संपादक डॉ. सुधीर देवरे यांची अभ्यासपूर्ण व विस्तृत प्रस्तावनाही तितकीच महत्वाची आहे. लोककथा लहान मुलांसाठी असतात असा आपला पारंपरिक समज आहे. पण तसं नाही. म्हणून मोठ्या माणसांनी त्या वाचायच्याच नाहीत असं नाही. उलट मोठ्या माणसांनी मुद्दाम ह्या गोष्टी वाचायला हव्यात संपादकीयातील ह्या अवतरणाशी कोणीही सहमत होईल. कोणत्याही भाषेतील बोलीभाषेतील लोककथांवर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Manosna Shambhar Varis — highlight Manosna Shambhar Varis — highlight Manosna Shambhar Varis — highlight Manosna Shambhar Varis — highlight Manosna Shambhar Varis — highlight
काही पाने वाचा

Read a preview

Drag or click a page edge to turn

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Sudhir Deware

सुधीर देवरे | Sudhir Deware

View Full Profile
सुधीर देवरे यांची पुस्तके

More by Sudhir Deware

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा