Sandhyacha Secret

See more images

Sandhyacha Secret

संध्याचं सिक्रेट

Publisher
Popular Prakashan
Published
2010
Pages
130
ISBN
9788171859962
Language
Marathi

₹95

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

का नाही

सध्या

मोकळेपणाने

बोलू शकत ?

"आयुष्याचा सगळा गुंता होऊन गेला आहे. मनात उमटणारी पहिल्या प्रेमाची अलवार भावना आणि त्याबरोबरीने येणारं दुःख, शाळेतल्या सोशलसाठी जायला मिळावं म्हणून करावे लागणारे नाना प्रकार... ऊफ्! कित्ती इच्छा ! त्या दडपून तरी टाकायच्या किंवा त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आईबाबांशी कधी भांडायचं, कधी मनधरणी करायची..."


अवघ्या चौदा वर्षांच्या संध्याच्या मनात आताच आयुष्याबद्दलची निराशा दाटून आली आहे. हे एवढे प्रोब्लेम्स कमी म्हणून की काय, एका भयंकर गोष्टीचं दडपण वाढतंच आहे. काय लपवू बघतेय संध्या? किती काळ लपवणार आहे ती ही गोष्ट आपल्या आई-वडिलांपासून? आई-वडिलांना जर तिने मोकळेपणी सांगून टाकलं तर आयुष्य पुन्हा सुरळीत होईल का?


आपल्या कादंबऱ्यांनी जगभर गाजलेल्या शोभा डे यांची मुलांसाठी लिहिलेली पहिलीच इंग्रजी कादंबरी आता मराठी वाचकांसाठी.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

शोभा डे | Shobhaa De

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा