SEZ Kadambari: Ek Shodh

See more images

SEZ Kadambari: Ek Shodh

एसईझेड कादंबरी: एक शोध

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
96
Language
Marathi

₹90

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

एसईझेड' चा विषय रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्या विकत घेणारा उद्योगसमूह, त्याला त्या कामात सहाय्यकर ठरणारे शासन व त्याचा भाग म्हणजे अधिकारी वर्ग असा तीन पातळ्यांवरील संघर्ष या कादंबरीत प्रा. शंकर सखाराम यांनी कौशल्यपूर्ण रीतीने चित्रित केला आहे. अलिबाग, पोयनाड, उरण, पेण परिसरातील ग्रामसंस्कृतीचे अत्यंत सूक्ष्मतेने चित्रण करताना तेथील समाजजीवन, त्यांचे सण, उत्सव, त्या वेळी म्हटली जाणारी गीते, तिथले विविध मानवी स्वभाव, त्यांची भाषा, तिथले व्यवसाय हेही अत्यंत प्रत्ययकारी ढंगात लेखकाने वर्णिले आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. धनाजी गुरव | Dr. Dhanaji Gurav

View Full Profile
डॉ. धनाजी गुरव यांची पुस्तके

More by Dr. Dhanaji Gurav

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा