Toortas Samjavun Ghetana

See more images

Toortas Samjavun Ghetana

तूर्तास समजावून घेताना

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
140
ISBN
9789380617084
Language
Marathi

₹140

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

पदोपदी दंश करणारा वर्तमानकाळ, सडत चाललेली समाजव्यवस्था नि वाळलेल्या पाचोळ्यासारखे कालप्रवाहाबरोबर वाहत जाणारे आमच्यासारख्यांचे आयुष्य एका बाजूला विसरायला लावण्याची शक्ती तूर्तास या दासू वैद्य यांच्या काव्यसंग्रहात आहे. - द. ता. भोसले सभोवतालातील राजकीय, सामाजिक वास्तवातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवण्यासाठी उपरोध या शस्त्राचा जितका आधुनिक हिंदी कवितेत प्रभावीपणे वापर केला जातो, तितका मराठी कवितेत होत नाही. उपरोध हे दुधारी शस्त्र असतं ते संयमाने वापरता आलं नाही, तर वापरणाऱ्याच्या अंगावरच उलटण्याची शक्यता असते. उपरोधाला हास्याच्या पातळीवर न जाऊ देता दासू वैद्य या शस्त्राचा वापर आपल्या कवितेत प्रभावीपणे करतात. - सुहास जेवळीकर
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. धनाजी गुरव | Dr. Dhanaji Gurav

View Full Profile
डॉ. धनाजी गुरव यांची पुस्तके

More by Dr. Dhanaji Gurav

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा