या पुस्तकाविषयी
About this book
बी.ए., बी.एड्. (स्पे.); एम्. ए. (भूगोल); एम्. ए. (मराठी), एम. एड्. (तंत्रविज्ञान); डी.पी.एड्. (लोकसंख्या- शिक्षण); सी.ओ. (संगणक); एफ्. सी. ई. एम्. (दृकश्राव्य माध्यम); ( या सर्व परिक्षांना विद्यापीठात सर्वप्रथम) पीच्.डी. (मराठी) * ९ वर्षे बी.एड्. महाविद्यालय, पाटण येथे अधिव्याख्याता म्हणून काम. * मानसशास्त्र व संमोहनशास्त्र या विषयाचा गाढा अभ्यास. * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००१ मध्ये घेतलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण शाखा, शालेय शिक्षण विभाग वर्ग 'अ' या पदासाठी सर्वप्रथम येवून निवड. * प्रकाशित साहित्य * मूल्यशिक्षण दैनंदिनी * भूगोल आशयुक्त अध्यापन पद्धती पर्यावरण शिक्षण *ओबीसी भूगोल व अर्थशास्त्र इयत्ता १०वी * थिअरी ऑफ कोलोरोम फॉर दि पीस ऑफ माईन्ड *निसर्गाकडे चला *तंत्र तणावमुक्तीचे *तंत्र व्यक्तिमत्व विकासाचे - भाग १ व २ *मानसिक तणावमुक्त अध्यापन प्रतिमान * इतर कार्य * ३ शैक्षणिक ध्वनिफिती १७ पर्यावरणविषयक ध्वनिचित्रफिती * १००० हून अधिक पर्यावरण विषय छायाचित्रे * २२ स्वसंशोधनात्मक मानसशास्त्रीय प्रयोग * महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्र, मासिके व साप्ताहिकातून वैचारिक व संशोधनात्मक लेखन * सर्वांसाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजन* अध्यक्ष-संकल्प शैक्षणिक संशोधन व सामाजिक विकास, कराड, जि. सातारा * प्रतिनिधी-मिडीया हेल्पलाईन व इनफोटेक फिचर, मुंबई पत्रलेखन संघ, मुंबई महाराष्ट्रभर व्यक्तिमत्त्व विकास, विषयावर ७०० हून अधिक व्याख्याने.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
डॉ. गजानन पाटील यांची पुस्तके
View all
More by Dr. Gajanan Patil
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books