Adivasi Lokgite Va Loknrutye-Ek Abhyas

See more images

Marathi Folklore

Adivasi Lokgite Va Loknrutye-Ek Abhyas

आदिवासी लोकगीते व लोकनृत्ये-एक अभ्यास

Publisher
Shabdalaya Prakashan
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'मनुष्य हा गाणारा प्राणी आहे' अशी मानवाची एक व्याख्या हॅम्बॉल्ट या भाषा शास्रज्ञाने केली आहे. मात्र गीतपरंपरेपेक्षा नृत्यकलेची परंपरा अधिक प्राचीन असून नृत्यकलेतूनन आदिमानव आपला भावनाविष्कार करीत असे, मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळात या नृत्यामधूनच गीतरुप हळूहळू उत्क्रांत होत गेले. शब्द, संगीत, नृत्य हे तीन घटक एकवटून बनलेली संघटना म्हणजे गीत होय. पुढे कर्णमधूर स्वररचना सामाजिक विधिउत्सवाच्या अविभाज्य घटके बनल्या. अशाप्रकारे स्वररचनांनी बनलेले आदिगीत जन्माला आले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील नेटाळी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावात माझे बालपण गेले आहे. आमच्या घरी गणपती-गौरीचे आगमन झाले की, गावातील तसेच जवळपासच्या गावातील नृत्य मंडळे नृत्य करण्यासाठी घरी येत असत. त्यामुळे त्यांची लोकगीते मनावर कायमची कोरली गेली. पुढच्या काळात लोकसाहित्याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाने नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे आदिवासींची संस्कृती, परंपरा, नृत्य, विधिनाट्य यांचा अभ्यास करून वेळोवेळी शोधनिबंध सादर केले. त्यातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Dr. Anjali Mascarenhas

डॉ. अंजली मस्करेन्हस | Dr. Anjali Mascarenhas

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा