Aswastha Kshananche Pash

See more images

Marathi Poetry

Aswastha Kshananche Pash

अस्वस्थ क्षणांचे पाश

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2014
Pages
71
ISBN
9789380617787
Language
Marathi

₹120

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

समाधान महाजन यांच्या कविता जशा हळुवार आहेत, तशा त्या व्यवस्थेवर डंख मारणाऱ्याही आहेत. उगवत्या वाटेचा त्या जसा विचार करतात, तसा उसवत्या वाटेचंही गणित मांडतात. माणसाला माणूस म्हणून मान्यता देणाऱ्या मूल्यांसाठी त्या जागल्याची भूमिकाही घेतात. त्या वेदनेशी नातं सांगतात आणि प्रतिभेचे पंख घेऊन शोधायला लागतात तळ भावभावनांचा... विचारविकारांचा... अंधारानं भरलेल्या वाटांना न घाबरता त्यांच्या कवितांनी हातात धरलेला आहे आशेचा दिवा... अनेक चढण चढत, खोदकाम करत ही कविता वर्तमानाला कवटाळते आणि उद्याविषयीच्या आशा-आकांक्षांचं एक सुरेख स्वप्नही आपल्या ओंजळीत ठेवून जाते, माणसाला सुखावणारी आणि त्याच्या प्रवासात त्याला बळ देणारी ही सारी स्वप्नं आहेत... कल्पनेतून नव्हे तर वास्तवातून ती उगवली आहेत... मराठी कवितेत फुटलेलं आणखी एक कोवळंजार अंकूर म्हणजे समाधान महाजन यांची कविता होय. ती अधिक समृध्द व्यापक आणि काळीज भेदणारी व्हावी, यासाठी शुभेच्छा!
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Samadhan Mahajan

समाधान महाजन | Samadhan Mahajan

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा