Ek Hoti Waghin

See more images

Ek Hoti Waghin

एक होती वाघीण

Publisher
Popular Prakashan
Published
1975
Pages
88
ISBN
9788171857715
Language
Marathi

₹125

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

एक होती वाघीण


वि.वा. शिरवाडकर


लेखकाने 'एक होती राणी' या नावाने लिहिलेले नाटक रंगभूमीवर आले ते 'एक होती वाघीण' या नावाने. मूळ लेखनानंतर बऱ्याच काळानंतर हे प्रेक्षक-वाचकांसमोर आले. तोवर बरेच संदर्भ बदलले होते.


या नाटकाचा एकाधिकारशाही विरुद्ध जनशक्ती हा सदंर्भ महत्त्वाचा आहेच. तरी तोच एक ह्या नाटकाचा केंद्रबिंदू नव्हे. कला आणि प्रीती यांचे प्रत्येक व्यक्तीच्याच नव्हे तर समाजजीवनातील महत्त्व लेखकाने मनोरंजकरीत्या मांडले आहे.


ह्या नाटकाची कथावस्तू शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली आहे हा या नाटकाचा एक विशेष. या नाटकात समूहगीत आणि गणगीत यांच्या रूपाने संगीताचा फार वेगळ्या प्रकारे उपयोग केला आहे.


मुंबई मराठी साहित्य संघाने केलेल्या निर्मितीत संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी केलेल्या प्रयोगाची हकीकत त्यांनी ह्या 'शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष' आवृत्तीत लिहिली आहे. पहिल्या प्रयोगातील सुनीला प्रधान, अशोक पत्की, रजनी आणि प्रदीप वेलणकर यांच्या आठवणीही दिलेल्या आहेत.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

वि. वा. शिरवाडकर | V. V. Shirwadkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा