Isht Tech Bolnara

See more images

Isht Tech Bolnara

इष्ट तेच बोलणार

लेखक Prakash Pathak
Publisher
Deshmukh And Company
Published
2021
Pages
466
ISBN
978-8194582236
Language
Marathi

₹650

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

आधुनिक महाराष्ट्राबी पायाभरणी एकोणिसाव्या शतकात करण्यामध्ये अनेक बुध्दिमान, प्रतिभावान आणि कृतिमूर व्यक्तींचे योगदान आहे. जोतीराव फुले, म. गो. रानडे, विष्वकर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि शाहू महान ही त्यातली प्रमुख नावे यापैकी प्रत्येकाने महा संस्कृती स्वतंत्रपणे समृद्ध केली. या सर्वांची विस्तृत विवेचक चरित्रे उपलब्ध आहेत पण हे सर्वकरी किल्ला महाकाव्याचे नायक असले तरी तसे लेखन फारसे झालेले नाही.

'इट तेथ बोलणार...' ही चरित्र कादंबरी आगरकरांचे जीवन आणि कार्य सांगणारी आहे. या पूर्वी टिळकांवर दोन कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्यात आगरकर एक पात्र म्हणून आले होते, मात्र काकरीचा नायक म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा हा पहिला अभ्यासपूर्ण प्रयत्न प्रकाश पाठक यांनी केला आहे.

बयाची चाळीशी ओलांडायच्या आधीच निधन पावलेल्या आगरकरांचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन, व्यासंग, बतृत्व आणि विद्वत्ता या कादंबरीत ठाशीवपणे मांडली गेली आहे. १८८० ते १८९५ या पथरा वर्षात न्यू इंग्लिश स्कूलचे आधारस्तंभ, 'केसरी'चे पहिले संपादक, फर्गसन कॉलेजचे प्राचार्य, संस्कृत, इग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषातले पारंगत लेखक आणि 'सुधारक' या सामाजिक सुधारणांना बाहिलेल्या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक या भूमिकांत त्यांनी गाठलेली उंची विस्मयकारक होती! या कर्तबगारीचे बाचनीय चित्रण करून प्रकाश पाठक यांनी आगरकरांमधला 'माणूस' उभा केला आहे. आधी सामाजिक की आधी राजकीय या वादामध्ये टिळकांसारख्या जिवलग मित्राशीही संबंध तोडण्याइतकी टोकाची भूमिका आगरकरांनी का घेतली, श्री शिक्षणाच्या मु‌द्यावर ते अखेरपर्यंत अढळ का राहिले हे ही पाठकांनी सहदयपणे सांगितले आहे.

महाराष्ट्राला 'टिळक-आगरकर' असा शब्दप्रयोग करायची सवय लागली आहे; 'इष्ट तेब बोलणार वाचल्यावर 'आगरकर टिळक' असाही शब्दप्रयोग रूढ होईल.

देशमुख कंपनीने यापूर्वी प्रकाशित केलेल्या 'ययाती' आणि 'स्वामी' या कादंबऱ्याऱ्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक चरित्र कादंबरी हे दोन बाड्‌मयप्रकार लोकप्रिय केले; 'इट तेच बोलणार'मुळे मराठी साहित्यातला सामाजिक चरित्र कादंबरी हा प्रवाह निश्चितच समृद्ध होईल.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा