Mrutyunjayee

See more images

Mrutyunjayee

मृत्युंजयी

Publisher
Mehta Publishing House
Language
Marathi

₹300

incl. all taxes

Only 3 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन ! मी जिंकेन मरणाला ! मला कैवल्यवाणी येते..... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर ! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र ! आणि दुसऱ्याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणाऱ्या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं ती पोथी वाचायची असा निश्चय करून ! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृद्ध दर्शन घडत राहावे.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

रत्नाकर मतकरी | Ratnakar Matkari

Ratnakar Matkari (1938–2020) was a Marathi writer, playwright and director who made the gudha-katha, the tale of mystery and dread, a genre of its own in Marathi, and who built a children’s theatre where none existed. Born in Mumbai on 17 November 1938, he took a degree in economics from the Univers…

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा