About this book
राजा आणि राणी. त्यांचं एक घरकूल. दोघं तशी सुखी उणीव होती एकच - मुलाची. पण ती वाट पाहत होती. तो संसार सजवीत होता. अशी वर्ष गेली चौदा. मग एक पिसाट मध्यरात्र आली. वादळी वेडानं पछाडलेला एक माणूस त्या घरकुलात आला. निसर्गानं दिलेल्या अपार दुःखाचा सूड दुसऱ्यावर उगविण्यासाठी-आपल्या जगावेगळ्या पद्धतीनं. राणी त्या समुद्राएवढ्या दुःखाला सामोरी जाण्यासाठी धडपडू लागली. राजाच्या काटेकोर व्यवहारात या कळवळ्याची कणव नव्हती. दोघांचं सुख उघडं पडलं. दोघांतलं अंतर वाढलं. पण जशी मध्यरात्र आली होती तशीच एक पहाट उगवत होती...
Book images
About the author
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.