Sant Meerabai

See more images

Sant Meerabai

संत मीराबाई

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2017
Pages
156
ISBN
9789385527814
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

लेखकाने म्हटल्याप्रमाणे मलाही, 'मीराचे जीवन म्हणजे करुणेची वाहती नदी आहे, मीराचे आयुष्य म्हणजे एक सुगंधी जखम होय. या करुणेच्या नदीला अमृताची गोडी लाभलेली आहे. या सुगंधी जखमेला मानवतेचा गंध लाभला आहे. हे अमृत नासणारे नाही. हा गंध काळाच्या तडाख्यात सुकणारा नाही, याची मनोमन खात्री वाटते.' इतके सर्वांगसुंदर नि गुणसमृद्ध चरित्रलेखन मराठी वाचकांच्या हाती दिले याबद्दल मी श्री. सूर्यवंशी यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि सामान्य माणसाला जगण्याचे बळ पुरविणाऱ्या सामान्यातल्या 'असामान्य' थोरांचा त्यांनी चरित्रलेखनातून उपक्रम चालू ठेवावा, अशी अपेक्षा करतो. डॉ. द. ता. भोसले मराठीत संत मीराबाईसंबंधी फारसे लेखन झालेले नाही. मराठी रसिकांना संत मीराबाईच्या व्यक्तित्त्वाचे, भक्तीचे दर्शन व्हावे या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संत मीराबाईची कृष्णभक्ती, मीराचे व्यक्तिमत्त्व, तत्कालिन राजकीय-सामाजिक परिस्थिती, धार्मिक कर्मकांड, रुढी-परंपरा, सामाजिक बंधने, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन याचे चिंतन करताना मीराबाईच्या व्यक्तिमत्त्वाचे उदात्त दर्शन घडते.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

अभिमन्यु सूर्यवंशी | Abhimanyu Suryawanshi

View Full Profile
अभिमन्यु सूर्यवंशी यांची पुस्तके

More by Abhimanyu Suryawanshi

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा