Tukaram

See more images

Tukaram

तुकाराम

Publisher
New Era Publishing House
Published
2026
Pages
216
ISBN
9788169805018
Language
Marathi

₹225 ₹250 10% off

incl. all taxes

Currently unavailable — add it to your wishlist and we'll have it back soon.

या पुस्तकाविषयी

About this book

उजाडून पाचेक तास लोटले असावे... रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने भोवताल हादरवून सोडला होता... सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजा कुठल्यातरी अनपेक्षित संकटाची नांदी देत होत्या... त्याच वेळी एका काळ्या दगडाने बांधलेल्या पुरातन वाड्याच्या प्रशस्त माडीवर एक चिमुकला खेळात दंगला होता... खेळता खेळता तो अचानक माडीच्या काठावर आला... दुमड्या पायाने आणखी पुढे सरकू लागला... त्याने बेमालूमपणे पाय पुढे टाकला आणि दुसऱ्याच क्षणी खाली अंगणातल्या दगडी चौकावर कोसळला... निपचित पडला... कानामागून रक्त वाहायला लागले... अवघे अंगण लाल झाले... सारा वाडा हादरला... माजघरातून आई किंचाळतच बाहेर पडली... तुकाराsssम...!


जवळ-जवळ निष्प्राण झालेले त्याचे शरीर आईने ऑजळीत धरून आत आणले आणि अचानक तिला जाणवले... "अरे, तुकाराम तर 'लढवय्या' आहे. त्याने चक्क मृत्यूला परतवून लावलेय..."

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

शफी पठाण | Shafi Pathan

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा