Viveki Palakatwa

See more images

Viveki Palakatwa

विवेकी पालकत्व

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹350

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

पालकांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांत भर घालण्यास एक विशेष कारण आहे. ते असे की, हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे आजपर्यंतचे एकमेव पुस्तक आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. डॉ. अल्बर्ट एलिस यांनी जन्म देऊन विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून लेखिकेने पीएच. डी. ही पदवी संपादन केलेली आहे. परंतु या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा आविष्कार नव्हे; तर लेखिकेने स्वतःच्या मुलाचे संगोपनही सतत जागरूक राहून विवेकी पद्धतीने केले आहे. परिणामी त्याचे व्यक्तिमत्त्वही अनेक अंगांनी बहरून आले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी लेखिकेच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक घडे आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कि.मो. फडके (प्रस्तावनेतून)
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. अंजली जोशी | Dr. Anjali Joshi

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा