Dubhangwani

See more images

Marathi Poetry

Dubhangwani

दुभंगवाणी

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2017
Pages
112
ISBN
9789385527302
Language
Marathi

₹150

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

स्वतःच्या वाटेनं धीटपणे पावलं टाकीत चालू पाहणारी कविता.. ओंजळीतून निसटून गेलेल्या वाळूच्या मऊ - मुलायम स्पर्शाची ही कविता. तृप्तपणे मेलेली माणसं आठवताना भोवतीच्या कोलाहलात तडफणारी माणुसकी उजागर करणारी ही कविता. कोणत्याही आविर्भावाशिवाय अनुभवाला पकडू पाहणारी, रम्य बालपणात बागडू पाहणारी ही कविता. घातपाती दिवसातून उगवलेली आणि भ्रमिष्ट ऋतूत फुललेली ही कविता. ‘ई-मेल छातीशी धरून रडता येत नाही' म्हणून हळहळणारी ही कविता. मनातून कागदावर उतरलेली आणि पुन्हा कागदावरून मनात शिरू पाहणारी ही कविता. -  दासू वैद्य
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Dr. Nandu Mulmule

डॉ. नंदू मूलमुले | Dr. Nandu Mulmule

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा