Guns, Germs and Steel

See more images

Guns, Germs and Steel

गन्स, जर्म्स अँड स्टील

Publisher
Madhushree Publication
Language
Marathi

₹500

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

लक्षवेधी आवाका असलेलं पुस्तक. मानवी भूतकाळाविषयी अत्यंत महत्त्वाचं आणि वाचनीय असं लेखन. नेचर जगात वेगवेगळ्या ठिकाणचा मानवी इतिहास वेगवेगळ्या प्रकारे का उलगडला गेला? जेरेड डायमंड म्हणतात की, युरोपियन, आशियाई, स्थानिक अमेरिकन, सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकन आणि मूलनिवासी ऑस्ट्रेलियन या सर्वांच्या परस्परविरोधी नियतीला आकार दिला तो त्याच्या त्यांच्या वंशांनी नव्हे, तर भूगोल आणि जैविक भूगोल (बायोजॉग्रफी) याच्यामुळे ते घडून आलं. इतिहास, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भाषाशास्त्र यांचं महत्त्वाकांक्षी विश्लेषण करणारं 'गन्स, जर्म्स अँड स्टील' हे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतलं अतिशय नव्या संकल्पना मांडणार आणि मानवी जीवनाविषयी कळकळ असणारं असं विज्ञानविषयक पुस्तक आहे. भुरळ घालणारं, सुसंगत, सहजाणिवेनं भरलेलं आणि सहजतेनं पूर्ण आकलन होणारं असं लेखन. संडे टेलिग्राफ खूप मोठे प्रश्न आणि तशीच खूप मोठी उत्तरं देणारा ग्रंथ. युवाल नोआ हरारी
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

जेरेड डायमंड | Jared Diamond

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा