I Am A Troll

See more images

I Am A Troll

आय ॲम अ ट्रोल

Publisher
Madhushree Publication
Published
2017
Pages
146
ISBN
9788193561102
Language
Marathi

₹250

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

भारतातले उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स जातीय ताणतणाव वाढवण्याचे काम करतात, गलिच्छ शिवीगाळ करणे पत्रकारांना, विरोधी राजकारण्यांना आणि कुणाही प्रश्न विचारणाऱ्या माणसांना त्रास देतात, लैंगिक पातळीवरच्या धमक्या देतात. पण ते आहेत कोण? ते जे करतात त्याची कारणं कोणती? आणि ते कसे संघटित झाले आहेत ? दोन वर्षे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अभ्यास करताना, बड्या राजकारण्यांच्या मुलाखती मिळवून, नोकरशहा, मार्केटिंग सांभाळणारे आणि प्रत्यक्ष ट्रोल्सशी बोलून स्वाती चतुर्वेदी यांनी अखेर या विषयावरचा पडदा दूर सारला आहे. 'आय ॲम अ ट्रोल' हे या अभ्यासावर आधारलेले पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे असे आहे.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

स्वाती चतुर्वेदी | Swati Chaturvedi

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा