Jagnyachya Kolahlat

See more images

Marathi Poetry

Jagnyachya Kolahlat

जगण्याच्या कोलाहलात

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2020
Pages
112
ISBN
9788194417644
Language
Marathi

₹200

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

जगणं कोलाहल वाटावं इतका हा धकाधकीचा काळ! भय, चिंता, निराशा आणि दुःखाने व्याकूळ झालेल्या कवीला कवितेचा आधार वाटतो. कवितेचे बोट धरून तो हिरव्या बोलीचे अर्थ उमजून घेण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाला मनात रुजवून मोरपिशी स्पर्शजाणिवा विकसीत करतो. प्रतिमेच्या कवडशांनी तो क्षण होऊन काळजात वस्ती करतो. जाडंभरडं काळीज अनुभूतीच्या तळापर्यंत घेऊन जातो आणि जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. खरंतर हा एक दीर्घप्रवास आहे जगण्यापासून जगण्यापर्यंतचा ! जगण्याच्या कोलाहलात टिकून राहण्यासाठी संयमी पण तितकाच निश्चयी स्वर घेऊन कवी येतो. निसर्गप्रेम आणि मानवतेची सद्यस्थितीतील अनिवार्यता पानापानातून अधोरेखित होते. जगण्याच्या या कोलाहलाचे एका नीरव शांततेत रूपांतर करण्यात कवीला यश आले आहे. त्याची जीवनविषयक नीतळ दृष्टी आणि प्रामाणिक अभिव्यक्ती कवितेला वेगळी उंची प्रदान करते!
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Ganesh Shivaji Markad

गणेश शिवाजी मरकड | Ganesh Shivaji Markad

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा