Rajkumar Aani Natak Companitala Rakshas

See more images

Rajkumar Aani Natak Companitala Rakshas

राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2026
Pages
35
Edition
First Edition
ISBN
9789348054296
Language
Marathi

₹60

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'राजकुमार आणि नाटक कंपनीतला राक्षस' हे एक अंकी बालनाट्य असून यात किशोरवयीन मुलं व एका राक्षसाच्या अनपेक्षितपणे घडलेल्या भेटीचा प्रसंग चितारण्यात आलेला आहे. राक्षस प्राचीन युगातून पाण्याच्या शोधात ह्या युगात येऊन पोहचला आहे. तहानेने तो व्याकूळ झाला आहे. त्याला नदीचा शोध आहे. त्याचा नदीचा शोध आणखी एका खास कारणासाठी आहे. राक्षस व शाळकरी मुलांच्या भेटीनंतर विविध खुमासदार प्रसंग या नाटिकेत येतात. प्राचीन काळातील दैनंदिन व्यवहार व आजच्या युगातील व्यवहार यांतील तफावतीमुळे राक्षस गोंधळतो. सर्वच गोष्टी त्याला नवीन आहेत. तर राक्षसाच्या नियमित वागण्याला मुलं विक्षिप्त समजतात. राक्षसाबद्दल वाटणारी भीती, जिज्ञासा यामुळे अनेक प्रसंगांतून मनोरंजन घडते. नाटिकेत पुढे गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध आणि प्रतिकार करणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे यासारखे प्रसंग येतात. यांतून किशोरवयीन मुलांचे मूल्यशिक्षण आणि प्रबोधन साधले आहे.

पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Jitendra Kuwar

जितेंद्र कुवर | Jitendra Kuwar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा