या पुस्तकाविषयी
About this book
मिलरचे हे पुस्तक म्हणजे एका युगप्रवर्तक फ्रेंच कवीच्या जीवनाचा व साहित्याचा अंतर्वेध तर आहेच, शिवाय ते त्याचे आत्मवृत्तही आहे. ह्या मूळ प्रतिज्ञेने लिहीत असताना मिलर त्याही पलीकडे झेप घेतो. सर्जनशील लेखक व त्याचे विश्वाशी नाते, कलानिर्मितीत दडलेली गूढे व कलावंताच्या आदिम प्रेरणा ह्या सार्वकालिक प्रश्नांनाच तो एका अनिवार्यपणे भिडतो.
कुठल्याही गंभीर लेखकाला हे पुस्तक म्हणजे आरसाच वाटेल.
पुस्तकाची छायाचित्रे
Book images
लेखकाविषयी
About the author
अभिप्राय आणि मानांकन
Reviews & ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a reviewNothing written here yet.
हे देखील पाहा
All books