+91 9011201414
09:00-18:00 (Mon-Sat)
प्रमोद गायकवाड लिखित ‘आदिवासी लयगाथा’ (Adivasi Layagatha) आता उपलब्ध. आदिवासी जीवनातील आनंद, निसर्गप्रेम आणि जीवनमूल्यांचा वेध घेणारे, आधुनिक वाचकाला अंतर्मुख करणारे पुस्तक.
Language: Marathi
ISBN: 978-93-48054-54-8