Description
भाऊराव अण्णांच्या कानात देवाने हेच सांगितले असावे की, ‘पृथ्वीवर गरीब मुले फार आहेत. ती कोणत्याही जातीची असोत, त्यांना एकत्र आण, विश्वबंधुत्वाच्या नात्याने शिक्षण दे.’ त्याप्रमाणे अण्णा काम करीत असत. अण्णांना असले अवघड काम करण्यासाठी शेकडो लोक हवे होते. त्यापैकी मी गनी एक आहे.