Description
आयुष्याच्या वाटेवर
माझ्या वाट्याला आलेल्या काट्यांमुळे प्रवास नाही थांबला
पण काही काटे पायात खुडून गेल्यामुळे तसेच राहून गेले ज्यांचं आज ‘कुरूप’ झालंय.
वरवर पाहाता या कुरुपामुळे जखमा भरल्यात असं जरी वाटत असलं तरी हे ‘कुरूप’ कधीकधी ठसठसतं.
ती ठसठसणारी वेदना म्हणजे माझी कविता
दिशा पिंकी शेख






Reviews
There are no reviews yet.