Description
तुम्हाला माहीत आहे का की, पाणी एखाद्या अंतहीन चक्रासारखे सतत गोल-गोल फिरत असते. ते महासागर आणि नदीमधून हवेत मिसळते आणि पुन्हा हवेतूनच महासागराकडे परत येत असते? आणि आणखी असे की, पाण्यामध्ये प्रचंड शक्ती किंवा ऊर्जा असते, ज्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी आवश्यक ती मदत मिळते. पाण्यासंबंधी महत्वाच्या आणि मजेदार गोष्टी माहिती करून घ्या आणि पाणी वाचवण्यासाठी आपण कशा पद्धतीने सहाय्य करून शकतो हे देखील समजावून घ्या!