Description

मी लिहू पहातेय नेटाने चौकटीला न पेलवणारा मजकूर पण तुम्ही चुकूनही वाचू नका मला मी लिहिलेल्या ओळींत कदाचित मी गवसेन ओळींमधल्या असंख्य रिक्त अवकाशात अशी एखादी कोरी जागा वाचताना तुम्ही अडखळलात तरी मला पुरेसं आहे….

Additional information

book-author