Description
दिवसरात्र, प्रत्येक क्षण न् क्षण ही प्रक्रिया चालू आहे. मला गिळण्याची. या प्रक्रियेची व्याख्या करणे कठीण आहे. माणसातील माणूसपण नष्ट करणारी क्रिया आहे ही. त्याला अमानुष बनवणारी, जनावर बनवणारी… त्याचे यंत्र बनवणारी.’
‘मी’ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. त्याचं नाव आहे रोबो ‘मी’ वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. रोबोचा. अगदी असाच.






Reviews
There are no reviews yet.