Availability: In Stock

Vasa | वसा

75.00

Publication Date: 25/10/2007

Pages: 71

Language: Marathi

Description

मी अक्षरांचे अपार ऋण । घेतलें आहे शारदेपासोन । जन्माहून जन्म गहाण । कवितेसाठी ठेविले मी ॥ या माझ्या कवितांना । तुम्ही द्यावे आशिर्वाद ही प्रार्थना । स्मरतो मी श्रीवेदव्यासांना । निरंतर ॥ मी जन्म घेतला कोकणदेशी । आहे सदाचा वनवासी । इथें सौंदर्याच्या राशी । नाश होता पाहतो मी ॥ वाटेत या उ:शापावें । अक्षरापालखींतून जोजवावें । अखंड किर्तिवंत करावें । जीवन सुखदुःख येथलें ॥

Additional information

Book Author