Description

मानवी देह आणि त्याला लाभलेली स्त्री-पुरुष नात्याची पार्श्वभूमी… या नात्यातून सुरू झालेला प्रेमाचा आरंभ… या नात्यातील नैसर्गिक ओढीतून निर्माण झालेली देहांमधली नवी स्पंदनं, नवा संवाद, नवा प्रवासही…

अखेर या संबंधामधलं देही-विदेही द्वंद्व आणि अशा वेळी या सगळ्यात आपण कुठे आहोत? असा पडलेला प्रश्न!

माणसाच्या देहांत-मनात उमटणारी अगम्य, अनाकलनीय, गूढ वाटणारी सूक्ष्म आंदोलन शब्दांत मूर्त करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांचा हा कथासंग्रह.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Videhi | विदेही”

Your email address will not be published. Required fields are marked *