Description

फकीर मुहम्मद कटपाडी यांच्या कथा आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून आम्हाला अपरिचित असलेले मुस्लीम समाजातले चढ-उतार दाखवतात. तेही आधुनिकतेची कास न सोडता. या लेखनातून जाणवणारा मानवी स्पर्श आणि अंतःकरणाची आर्द्रता वाचकाच्या मनाला भावल्याशिवाय राहत नाही. तसंच कुठलाही धर्म स्वतःपुरता असतो, तेव्हा काही अडचण नसते. ते धर्म समोरासमोर ठाकतात, तेव्हा त्यात राजकारण येते. हा सगळ्यांनाच येणारा अनुभव या कथा देतात.

Additional information

book-author

Book Translator

Uma Kulkarni | उमा कुलकर्णी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vrata Aani Itar Katha | व्रत आणि इतर कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *