Description
‘तसा मी योगी नव्हे, वियोगीच ।’ समाजाच्या वियोगात योगसाधना करू. शकणारे एक तर सुपरमॅन असतीलनाही. तर ढोंगी. वेदनेच्या सांडपाण्यात कमळ फुलवणारे रोगी हे माझ्या दृष्टीने खरे योगी. म्हणूनच मी दिमाखात सांगतो की, ‘वेदना ही साधना आहे।’ ढोंगीजगात प्रामाणिकपणे तुम्ही जी साहित्याद्वारे योगसाधना करीत आहात त्याला माझे आशीर्वाद व शुभेच्छा !