Dr. Satish Kamat | डॉ. सतीश कामत

Dr. Satish Kamat | डॉ. सतीश कामत

Dr. Satish Kamat | डॉ. सतीश कामत

कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत.

विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून ललित व संशोधनपर लेखन प्रसिद्ध.

दलित साहित्य: चिंतन आणि आस्वाद, आत्मकथनातील दलित व्यक्तिरेखा, अवकाळी पावसाच्या निमित्ताने, मालवणीतल्या वाटा हे ग्रंथ प्रसिद्ध.

कोकण मराठी साहित्य परिषद व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुरस्काराने सन्मानित.

Books By Dr. Satish Kamat | डॉ. सतीश कामत