About this book
या पुस्तकाविषयी
केशवसुतांनी 'मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी' या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढं कुसुमावती देशपांडे किंवा दि. के. बेडेकरांना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती....
बालकवींच्या काकडीच्या सँडविचांपासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणूं काय हाटेलंच चालवली गेली.....
इंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊं लागले.....
कोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणांतल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षां असला कोश नक्कींच वाचनीय ठरेल....
व्यंकटेश माडगुळकरांना 'ग्रामीण' ठरवल्यामुळं 'बनगरवाडी'च्या सामर्थ्याचा कांहींहि उलगडा होणार नाहीं याची कल्पनासुद्धां कोणाला येत नाहीं....
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
More by Dilip Purushottam Chitre
सर्व पाहा
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची पुस्तके
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं