ठळक सन्मान पुरस्कार
‘नांगराचा घाव’ काव्यसंग्रहाला कै. जयश्री राम पाठक पुरस्कार जाहीर
कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहाला सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा मानाचा कै. जयश्री राम पाठक पुरस्कार जाहीर झाला आहे. शेतकरी जीवनातील संघर्ष, वेदना, आशा आणि जिद्द यांना शब्दरूप देणाऱ्या या…