Achievements & Honours

पुरस्कार व सन्मान

शब्दालय प्रकाशनला आणि शब्दालयच्या लेखकांना मिळालेले पुरस्कार, विद्यापीठ अभ्यासक्रमांतील स्थान आणि वाटचालीतील टप्पे.

पुरस्कार
६६
सन्मान
९
पुरस्कारप्राप्त पुस्तके
७
स्थापना
१९८०

९ सन्मान

सन्मान

शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण! ‘तुकाराम – अहिराणीत निरूपण’चा अभ्यासक्रमात समावेश

शब्दालय प्रकाशन प्रकाशित प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या ‘तुकाराम – अहिराणीत निरूपण’ या साहित्यकृतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण…

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, महाराष्ट्र

सन्मान

शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण!

शब्दालय प्रकाशित डॉ. दिलीप धोंडगे यांच्या ‘सांगनं नही पण सांगनं वन’ या साहित्यकृतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020)…

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, महाराष्ट्र

सन्मान

शब्दालयसाठी अभिमानाचा क्षण: ‘संदर्भासह एकांकिका’ मुंबई विद्यापीठाच्या F.Y.B.A. मराठी अभ्यासक्रमात

शब्दालय प्रकाशनाचा ‘संदर्भासह एकांकिका’ हा एकांकिका संग्रह मुंबई विद्यापीठाच्या F.Y.B.A. मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.…

मुंबई विद्यापीठाकडून

सन्मान

सुभाष बिडवे यांच्या ‘तुझ्याचसाठी’ व ‘एहसास’ काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा—शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण

सुभाष बिडवे लिखित ‘तुझ्याचसाठी’ आणि ‘एहसास’ या मराठी–हिंदी काव्यसंग्रहांच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान कवयित्री, प्रकाशिका व…

सन्मान

‘कथाबंध’ — मराठी कथासाहित्याचा व्यापक वेध घेणारे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

मराठी कथासाहित्याच्या प्रवाहांचा वेध घेणारे ‘कथाबंध’ हे संपादित पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

मुंबई विद्यापीठ

सन्मान

‘कोपात’ — रेमंड मचाडो यांची कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

रेमंड मचाडो यांची वसईची संस्कृती आणि धार्मिक सहजीवनाचे चित्रण करणारी ‘कोपात’ मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

मुंबई विद्यापीठ

सन्मान

‘अंधारवाटा’ — सुभाष भेंडे यांची महत्त्वपूर्ण कादंबरी मुंबई विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात समावेश

सुभाष भेंडे यांची शहरी वास्तव आणि बदलत्या मूल्यांचे चित्रण करणारी ‘अंधारवाटा’ मुंबई विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या…

मुंबई विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

सन्मान

भाकरी आणि फूल’ — मधु मंगेश कर्णिक यांची समर्थ कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

मधु मंगेश कर्णिक यांची सामाजिक परिवर्तन आणि आंबेडकरी विचारांची कादंबरी ‘भाकरी आणि फूल’ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

सन्मान

‘नामुष्कीचे स्वगत’ — रंगनाथ पठारे यांची साहित्यकृती शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

रंगनाथ पठारे यांची ‘नामुष्कीचे स्वगत’ ही कादंबरी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विषय