ठळक प्रसिद्धी कात्रण
‘पाय नसलेली माणसं’—गहन, समृद्ध आणि वैश्विक दृष्टी देणाऱ्या कविता
डॉ. सुधीर राजाराम देवरे यांच्या ‘पाय नसलेली माणसं’ या शब्दालय प्रकाशित कवितासंग्रहाचा दर्शना कोळगे यांनी घेतलेला हा चिकित्सक वेध आहे. मानवी अस्तित्व, अपूर्णता, संघर्ष, निसर्ग आणि अहिराणी भाषेच्या सहज लहेजामुळे हा संग्रह…