Press & Media

माध्यमांत

वृत्तपत्रांतील कात्रणे, परीक्षणे, मुलाखती आणि प्रसारणे — शब्दालयविषयी इतरांनी जे लिहिले, ते जसे छापले गेले तसे.

एकूण प्रसिद्धी
१३८
वृत्तपत्रे व नियतकालिके
८१
सर्वात जुने कात्रण
१९८४

कात्रणांची वाटचाल

कात्रण

वर्तमानयुगाची प्रत्ययकारी कविता

गीतेश गजानन शिंदे यांच्या ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहातील कविता आधुनिक तंत्रज्ञान, महानगरीय जीवन, बदलती नाती आणि…

ठाणे वार्ता

कात्रण

कुब्र : समाजपूर्व निरागसतेचा शोध

सत्यजित पाटील यांच्या ‘कुब्र’ या पुस्तकातून जंगल, ग्रामीण जीवन, सामाजिक बदल, गरिबी, विस्थापन आणि माणूस–निसर्ग नात्याचा शोध घेत…

प्रजापत्र – बहुरंग

कात्रण

तीन दशकांतील मराठी रंगभूमी : बदलते संदर्भ आणि समकालीन जाणिवा

गेल्या तीन दशकांतील मराठी रंगभूमीच्या बदलत्या प्रवासाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनांनी समकालीन नाटकावर केलेल्या प्रभावाचा…

कात्रण

वंशावळीचा अफाट ताकदीचा पट : सातपाटील कुलवृत्तांत

रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या महाकादंबरीत एका कुटुंबाच्या अनेक पिढ्यांच्या वंशावळीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा…

पुढारी

विषय