ठळक प्रसिद्धी कात्रण
नाशिकमध्ये ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन
डॉ. अमर भारती ठोंबरे लिखित आणि शब्दालय प्रकाशन प्रकाशित ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन नाशिक येथील वारकरी सन्मान सोहळा २०२६ मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मराठी संतसाहित्य आणि वारकर�…