Press & Media

२०२२ मधील प्रसिद्धी

११ कात्रणे

कात्रण

सुमती लांडे यांच्या 'समग्र कविता' पुस्तкаचे नाशिकमध्ये प्रकाशन | दिव्य मराठी

सर्जनशीलता लाभल्यास चांगली काव्यनिर्मिती : प्रा. कसबे यांचे प्रतिपादन, सुमती लांडे समग्र कविता पुस्तकाचे प्रकाशन

दिव्य मराठी (नाशिक सिटी आवृत्ती)

कात्रण

कवयित्री सुमती लांडे यांच्या समग्र कवितांच्या ग्रंथाचे नाशिकमध्ये प्रकाशन

शब्दालय प्रकाशनच्या संस्थापक, प्रसिद्ध प्रकाशिका आणि कवयित्री सुमती लांडे यांच्या समग्र कवितांच्या ग्रंथाचे नाशिकमध्ये मान्यवर…

सामना

कात्रण

सुमती लांडे यांच्या कवितेत माणूसपणाचे दर्शन : राजन खान

ज्येष्ठ कवयित्री सुमती लांडे यांच्या कवितेत मानवी संवेदना, जीवनानुभव आणि माणूसपणाचा गाभा प्रभावीपणे व्यक्त होत असल्याचे साहित्यिक…

पुण्यनगरी – Smart Nashik Edition

कात्रण

नाशिकच्या साहित्यिक संमेलनात शब्दालय प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रदर्शन

सुमती लांडे यांच्या समग्र कविता संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त नाशिकमध्ये साहित्यिक आणि कलावंतांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले…

कात्रण

नाशिकमध्ये साहित्यिकांसाठी वैचारिक मंथनाचा सोहळा; सुमती लांडे यांच्या समग्र कविता ग्रंथाचे प्रकाशन नियोजित

नाशिकमधील साहित्य संमेलनात कविता, काव्यनिर्मिती आणि मराठी साहित्यावर चार चर्चासत्रांचे आयोजन जाहीर झाले. सायंकाळच्या सत्रात…

दिव्य मराठी — नाशिक सिटी, विशेष वृत्त

कात्रण

नाशिकच्या साहित्य सोहळ्यात ‘सुमती लांडे : समग्र कविता’चे प्रकाशन नियोजित

नाशिकमधील वैचारिक साहित्य सोहळ्यात सुमती लांडे यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित होणार असल्याचे दिव्य मराठीने वृत्त दिले.

दिव्य मराठी, नाशिक सिटी

कात्रण

राजकीय, सामाजिक उलथापालथीचा नव्वदोत्तरी मराठी नाटकांवर परिणाम

श्रीरामपूर येथे साहित्य अकादमी आणि शब्दालय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नव्वदोत्तरी नाटक : आशय आणि रूप’ या…

दिव्य मराठी – अहमदनगर सिटी

कात्रण

नात्यांची वीण उसवताना… — सुमती लांडे

बदलत्या काळात संवादाची साधने वाढली, पण माणसांमधील जवळीक टिकवण्यासाठी ऐकणे, समजून घेणे आणि एकमेकांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे.

महाराष्ट्र टाइम्स, पुणे

कात्रण

मसाप दिवाळी अंक स्पर्धेत ‘शब्दालय’चा गौरव

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 2021 दिवाळी अंक स्पर्धेत ‘शब्दालय’ दिवाळी अंकाला प्रतिष्ठेचे ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब…

लोकसत्ता

कात्रण

गिरणा गौरव पुरस्कार’ – संक्षिप्त माहिती

साहित्य, संगीत, पत्रकारिता, समाजकार्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांसाठी यंदाचे गिरणा गौरव…

देशदूत / देशदूत डिजिटल

कात्रण

परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमाने एक ‘पुस्तक घर’ निर्माण होईल

ज्येष्ठ कवयित्री व प्रकाशिका सुमती लांडे यांनी पुस्तक भिशी उपक्रमातून पुस्तके एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाचा…

दिव्य मराठीतील प्रमुख कात्रणानुसार

विषय