ठळक प्रसिद्धी कात्रण
ठाण्यातील तीन साहित्यिकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार
शिवानी पब्लिकेशन, मुंबई यांच्या वतीने 2022 मध्ये प्रकाशित कविता, कथा आणि कादंबरी प्रकारातील पुस्तकांसाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून ठाणे जिल्ह्यातील रामदास खरे, मंदाकिनी पाटील आणि नागू विरकर या तीन…