या पुस्तकाविषयी
मनाला साद घालणाऱ्या साध्या साध्या घटना आणि वैदर्भीय भाषेचा गोडवा यांचा अनोखा मिलाफ म्हणजे हा रंगतदार गप्पांचा फड.
दैनंदिन जगण्यातल्या साध्यासुध्या गोष्टी, पण त्यातही कधीकधी जगण्याचं निर्मम सूत्र जाणवून जातं. कधीकधी वाचता वाचता आणि हसता हसताच डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. तर कधी आपल्याच आयुष्यातील पलटून गेलेल्या पानांची मन उजळणी करतं, असा हा जी.बी. देशमुखांचा अनोखा गोष्टुल्यांचा संग्रह. हाती घेतल्यावर खाली ठेवू वाटणार नाही असाच हा संग्रह. कुटुंबातल्या छोट्या-मोठ्या गमती असोत की कार्यालयीन आयुष्यातल्या करामती, देशमुख हसवत, हसवत कोपरखळ्या मारत राहतात.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.