या पुस्तकाविषयी
धर्म म्हणजे नेमके काय? माणसाने समाजात वागायचे नियम ? का सध्या प्रचलित असलेल्या दैवतवादावर आधारित मनाला धर्म म्हणायचे? धर्माचे नेमके स्वरूप काय? तो शाश्वत म्हणजे सार्वजनिक सार्वकालिक व सार्वदेशिक असू शकतो का? अंतिम श्रेष्ठतम असे एकच मूल्य असू शकते का? सारख्या मोलाची अनेक मूल्ये एकत्र नांदू शकतात का? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं कै. इरावती कर्वे यांनी धर्म या प्रदीर्घ लेखात सोप्या, सरळ विवेचनाद्वारे दिली आहेत.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.