जीनोम : २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा

Genome

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२०
पृष्ठे
३६६
ISBN
9788194589525
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

परत आल्यावर एकच ई-मेल, बाकी काही नाही. खात्याची गरज नाही.

About this book

या पुस्तकाविषयी

आपले आनुवांशिक गुणधर्म गुणसूत्रांच्या २३ जोड्यांमध्ये असलेल्या छोट्या जनुकांच्या रूपात साठवलेले असतात. प्रस्तुत पुस्तक म्हणजे मानवी जनुकीय संचयातील (जीनोम) जनुकरूपी मण्यांमध्ये ओवलेलं एक चित्तवेधक कथासूत्र आहे. लेखकाने प्रत्येक गुणसूत्रातील एक अनोखे जनुक निवडून त्याच्या अभिव्यक्तीच्या परिणामाची शास्त्रीय कथा चितारताना विविध रूपकांचा वापर करून ती रोचक केली आहे. ही कथा २३ गुणसूत्रीय प्रकरर्णातून मानवजातीच्या जनुकीय इतिहासाचा पट उलगडत जाते. प्रस्तावनेतून होणाऱ्या आनुवंशिकतेच्या कार्यप्रणालीच्या (डीएनए, जनुके, गुणसूत्रे) आकलनाची शिदोरी पुढच्या वाचनप्रवासासाठी उपयुक्त ठरते. २३ प्रकरणांतून 'रोग उत्पन्न करणे' हे जनुकांचे कार्य नसून सजीवातील प्रक्रिया सुरळीत चालू ठेवणे हेच जनुकांचे मूलभूत कार्य आहे, हे स्पष्ट करीत अंतःप्रेरणा, बुद्धिमत्ता, गर्भविकास, लैंगिकता, अमरत्व अशा विविध पैलूंचा जनुकांशी असलेला अनुबंध उलगडलेला आहे. अनुवंशशास्त्राच्या दुरुपयोगाच्या धोक्यापासूनही सावध केले आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like