इंडियाज रेल्वेमॅन

INDIA'S RAILWAYMAN

लेखक RAJENDRA B. AKLEKAR
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१९२
ISBN
9789357207126
भाषा
मराठी

₹३२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

सातशे साठ कि.मी. लांबीचा कोकण रेल्वे पट्टा आणि दिल्ली मेट्रो या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांनी भारतातील रेल्वेप्रवासाचा चेहरामोहराच बदलून टाकला. सुरुवात झाल्यापासून प्रत्येकी केवळ सात वर्षांत कार्यान्वित झालेल्या या दोन्ही प्रकल्पांचे अध्वर्यू होते 'रेल्वेमॅन' या नावाने लोकप्रिय असणारे डॉ. एलाडूवलापिल श्रीधरन ! त्यांच्या यशोगाथा रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रातील मापदंड बनल्या आहेत आणि श्रीधरन यांना 'नव्या युगातील पायाभूत जोडणी प्रकल्पांचे अध्वर्यू' असे संबोधले गेले आहे. ज्याला अतिशय आदर आणि प्रेम लाभले, पण तितकेच तिरस्कारालाही सामोरे जावे लागले, अशा एका माणसाची विलक्षण गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे. त्यांची चिकाटी, त्यांची तत्त्वे आणि त्यांना लढाव्या लागलेल्या सर्व सार्वजनिक आणि खासगी लढाया यांच्यासह !

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like