2005
64 pages
₹75
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
जीबन नरहची आसामी कविता
₹75
About This Book
'युई युई !' अशी पारंपरिक हाक देणाऱ्या, न गवसणाऱ्या एका आसामी जमातीची कवी जीबन नरह यांच्या कवितांमधून प्रकटलेली काव्यस्पंदने भावस्पंदने - विचारस्पंदने चिंतनस्पंदने या अनुवादित कवितेतून अवश्य पाहता येतील. आसामी भाषा - संस्कृतीची प्रकृती अनुभूती आणि प्रकटीकरण या बाबतीत आपल्याशी कुठेकुठे मिळतीजुळती आहे तसेच कुठेकुठे ती भिन्न स्वरुपाची आहे तेही या कवितांच्या माध्यमातून पाहता येईल.
Book Images
Reviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review