About this book
या पुस्तकाविषयी
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्याय आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात. या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही.
- देवदत्त पट्टनायक
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
More by Purushottam Agrawal
सर्व पाहा
पुरुषोत्तम अग्रवाल यांची पुस्तके
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं